Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेतील संशयास्पद आर्थिक उलाढालीचा सखोल तपास होणार; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 18, 2024
in ताज्या बातम्या, नाशिक, महाराष्ट्र
मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेतील संशयास्पद आर्थिक उलाढालीचा सखोल तपास होणार; मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : पोलिस कवायत मैदानावर मालेगाव बाह्य मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील कामगिरीचा आढावा घेतानाच मविआवर टीका केली. यावेळी शिंदे यांनी सांगितले, ज्यांनी कोविड काळात मोठा भ्रष्टाचार केला ते घरात बसून राहिले व जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. आता ते काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्तेची स्वप्ने पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा उद्धवसेनेला विसर पडला आहे. त्यांच्या विचारांना तिलांजली देत त्यांनी काँग्रेसचा हात पकडण्यात आला, अशी टीका करत शिंदे यांनी महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांचाही आढावा घेतला. मालेगावच्या सभेनंतर नांदगाव येथेही शिंदे यांची सभा झाली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन देत नाशिक जिल्हा सहकारी बँकेत खातेदारांचे अडकलेले २ हजार कोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि.१७) मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिली.

एकनाथ शिंदे यांनी मालेगाव येथील नामको बँकेच्या शाखेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद आर्थिक उलाढालीवरही भाष्य केले. शिंदे म्हणाले, की या संशयास्पद आर्थिक उलाढालीच्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येईल. या प्रकरणी लवकरच करेक्ट कार्यक्रम करू. यामध्ये दोषी आढळलेल्यांना साेडले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

आचारसंहिता कालावधीत पश्चिम महाराष्ट्राच्या ३ जिल्ह्यांमध्ये १९ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post
कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथील ढाब्यावर विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

BreakingNews

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.