Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोल्हापूर

सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंची घोषणा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 5, 2024
in कोल्हापूर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंची घोषणा
Share on FacebookShare on Whatsapp

कोल्हापूर : मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन, बाळूमामा यांचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठी घोषणा केली तसेच विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला. आमचे सरकार आले तर आम्ही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ पुतळे उभा करणार नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरं उभारणार. तसेच महाराष्ट्रातच नाहीतर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
इंग्रजांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. त्याच सुरतेमध्ये महाराष्ट्राच्या पाठीत वार करुन तुम्ही गद्दार घेऊन गेला होता. त्याच सुरतमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ५० खोके घेऊन तुम्ही महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. तुमचे कितीही जन्म गेले तरी माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यात मावू शकणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले.सगळं देऊन शिवसेना सारख्या आईवर वार कसा काय करु शकतो असे म्हणत शिवसेना सोडलेल्यांवर ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.

Previous Post

‘’हितसंबंधी गट व दबाव गटाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे न्यायालयांवर दबाव आणण्याचा प्रयत्न’’ – सीजेआय चंद्रचूड

Next Post

विक्रमगडमधील आदिवासी वारली चित्रकारांचा राष्ट्रपतींकडून सन्मान !

Next Post
विक्रमगडमधील आदिवासी वारली चित्रकारांचा राष्ट्रपतींकडून सन्मान !

विक्रमगडमधील आदिवासी वारली चित्रकारांचा राष्ट्रपतींकडून सन्मान !

BreakingNews

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.