Lokrakshanay
Friday, May 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

इंदापूरात ८० वर्षाच्या वृद्धाचा २६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर बळजबरीने बलात्कार

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबधित आरोपीला तातडीने अटक केली आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
इंदापूरात ८० वर्षाच्या वृद्धाचा २६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर बळजबरीने बलात्कार
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड प्रतिनिधी : बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असले तरी आरोपीला योग्य तीच शिक्षा मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये अशी शिक्षा झाली तरच कोणी पुढे असा गुन्हा करायला धजावणार नाही, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होतेय. असे असले तरी बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये कमी होताना दिसत नाही. नुकतीच इंदापूरमध्ये माणुसकीला काळीमा घालणारी घेणारी घटना घडली आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये वद्ध व्यक्तीने आपल्या नातीच्या वयाच्या मुलीसोबत नको तो प्रकार केलाय. त्याहून धक्कादायक म्हणजे ही मुलगी गतीमंद होती. ही घटना समोर येताच परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 80 वर्षाच्या वृद्धाने 26 वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आलीय. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संबधित आरोपीला तातडीने अटक केली आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 22 सप्टेंबर रोजी इंदापूर तालुक्यातील एका गावामधील एका 26 वर्षीय मतीमंद मुलीवर 80 वर्षाच्या वृद्धाने बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती होताच वालचंदनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन संबधित आरोपीला अटक केली. या घटनेचा अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद मिठ्ठापल्ली करीत आहेत.

Previous Post

केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Next Post

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे राज्य सरकारला दिले आदेश

Next Post
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे राज्य सरकारला दिले आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे राज्य सरकारला दिले आदेश

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.