Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे राज्य सरकारला दिले आदेश

राज्य सरकारची मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 27, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह सोमवारपर्यंत दफन करण्याचे राज्य सरकारला दिले आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर करण्यात आला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला विरोध होत असून दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केली आहे. या संदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंच्या मृतदेहाचे दफन करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच यासाठी राज्य सरकार जागा देणार असल्याचेही वकिलांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याची पोलिसांच्या चकमकीत एन्काऊंटर झाला. अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यविधीला बदलापूरकरांचा मोठा विरोध पाहायला मिळाला होता. तसेच बदलापूरमध्ये त्याचा मृतदेह दफन करु देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती. याविरोधात अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना उच्य न्यायालयात धाव घेतली होती.

अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असून त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी राज्य सरकार जागा उपलब्ध करून देणार आहे. राज्य सरकारच्या वकिलांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही दिली आहे.

Previous Post

इंदापूरात ८० वर्षाच्या वृद्धाचा २६ वर्षाच्या मतिमंद मुलीवर बळजबरीने बलात्कार

Next Post

बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे झाली अटक

Next Post
बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे  झाली अटक

बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डे झाली अटक

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.