Lokrakshanay
Monday, April 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

अखेर अरबाजचा पटेलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला

निक्की तांबोळीला हा मोठा धक्का आहे बघूया ती यातून कशी सावरते

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 23, 2024
in मनोरंजन
अखेर अरबाजचा पटेलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला
Share on FacebookShare on Whatsapp

BIGG BOSS MARATHI 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धा दिवसेंदिवस कठीण होत असल्याची पाहायला मिळाली. आठव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरात नॉमिनेशन टास्क पार पडला. आठवड्याच्या थीमनुसार घरात पहिल्याच दिवशी ‘शिकाऱ्याची बंदूक’ हे नॉमिनेशन कार्य पार पडलं. ‘बिग बॉस’ने दोन गटांत घरातील सदस्यांची विभागणी केली. एका टीममध्ये निक्की, अरबाज, सूरज, वर्षा आणि जान्हवी हे पाच सदस्य होते. तर, दुसऱ्या टीममध्ये अभिजीत, अंकिता, धनंजय, पॅडी आणि संग्राम हे पाच जण होते.

या नॉमिनेशनच्या टास्कच्या नियमानुसार कमी पॉईंट्स मिळाल्याने टीम A थेट नॉमिनेट झाली होती. त्यामुळे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत निक्की, अरबाज, जान्हवी, वर्षा आणि सूरज या पाच सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे या पाच सदस्यांपैकी घरातून बाहेर कोण जाणार? याविषयीच्या अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल मीडियावर वर्षा उसगांवकर या घराबाहेर जातील अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या होत्या. अशातच काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आला आणि यातून निक्की व अरबाज हे दोघे डेंजर झोनमध्ये असल्याचे दाखवण्यात आले.

अशातच या घरातून अरबाजने निरोप घेतला आहे. अरबाजने या घरातून निरोप घेणे हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच धक्कादायक आहे. अरबाज या आठवड्यात कॅप्टन असल्यामुळे सेफ असेल असा अंदाज चाहत्यांनी लावला होता, मात्र हा अंदाज चुकीचा ठरत अरबाजचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे. या नॉमिनेशन टास्कदरम्यान, जान्हवीने वर्षा यांची बॅग उघडून सांगितले की त्या सेफ आहेत. मग वर्षा यांनी सूरजची बॅग उघडून सांगितले की सूरज सेफ आहे. मग अरबाजने वर्षा यांची बॅग उघडत त्या सेफ असल्याचे सांगितले. पण कमी मतांमुळे अरबाजचा या घरातील प्रवास संपला असल्याचे ‘बिग बॉस’ने म्हटलं. अरबाज बाहेर जात असल्याचे ऐकताच निक्की ढसाधसा रडू लागली.

Previous Post

सुट्टीवर घरी आलेल्या ‘इंडो तिबेट बॉर्डर’वरील पोलीस दलातील जवानाचा अपघाती निधन

Next Post

कॉफी करते हृदय विकाराचा धोका कमी करते; जाणून घेऊया, कॉफीबद्दल बरच काही..

Next Post
कॉफी करते हृदय विकाराचा धोका कमी करते; जाणून घेऊया, कॉफीबद्दल बरच काही..

कॉफी करते हृदय विकाराचा धोका कमी करते; जाणून घेऊया, कॉफीबद्दल बरच काही..

BreakingNews

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

“हेरा फेरी ३ हा चित्रपट होणार नाही..” – अक्षय कुमारने दिली स्पष्ट प्रतिक्रिया

स्ट्रीट नंबर : आता पुण्यात अरुंद रस्त्यांना व्यक्तींची नावे नाहीत!; नामकरणावर महापालिकेचा नवा निर्णय

मुंबईत २० एप्रिलला ‘महिला लोकशाही दिन’; तक्रार निवारणासाठी महिलांना थेट व्यासपीठ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.