Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीमधील एक बोगदा २० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी राहणार बंद !

हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीमधील एक बोगदा २० सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी राहणार बंद !
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. हा बोगदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरपासून वाहतुकीस मोकळा केला होता. यंदा 25 फेब्रुवारीपासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणार्‍या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला होता. कशेडी घाटातील 45 मिनिटांचा वळणावळणाचा वेळ वाचला होता. इंधनाची बचतीसह वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळाली होती.
कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खबरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे. कशेडी बोगद्याच्या अपूर्ण असणारी गटार लाईन, दर्शनी भाग, संरक्षक भिंत, अपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरणचे कामासह लाईट, डिजिटल वेग टायमिंगची कामे पूर्ण करायची असल्याने पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

Previous Post

ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते सलीम खान यांना ‘लॉरेन्स बिश्नोई गँग’च्या नावाने मिळाली धमकी

Next Post

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

Next Post
वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.