Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home कोकण

शाळेच्या बसला पाली-खोपोली महामार्गावर बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू

श्रीराज एज्युकेशन सेंटरची शाळेची बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 19, 2024
in कोकण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
शाळेच्या बसला पाली-खोपोली महामार्गावर बाईकची धडक, तिघांचा जागीच मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

रायगड प्रतिनिधी : पाली खोपोली राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. या राज्य महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी (18 सप्टेंबर) दुपारी पाली खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळील नेव्ही कॉलेज समोर बाईकची शाळेच्या बसला धडक बसल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात बाईकवरील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये वळणाऱ्या रस्त्यावर नियंत्रण गमावल्यामुळे दुचाकी समोरून येणाऱ्या शाळेच्या बसला धडकली.

श्रीराज एज्युकेशन सेंटरची शाळेची बस घोटावडे येथून शाळकरी मुलांना पालीकडे घेऊन जात होती. यावेळी पालीकडून खोपोलीच्या दिशेने वेगाने आलेला बाईकस्वार शाळेच्या बसला जाऊन धडकला. या बाईकवर तिघेजण प्रवास करीत होते. यावेळी स्कूल बसच्या पाठीमागून येणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यात ही सर्व थरारक घटना कैद झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस उपस्थित होते. हा अपघात इतका भीषण होता की, धडक देतान बाईकवरील तिघेही हवेत उडाले. या अपघातात मोनेश बालू वाघमारे (गाव  दिघेवाडी), नवनाथ वामन जाधव  (गाव कुभेंरी), विलास विष्णू घोगरे  (गाव कुंभेरी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Previous Post

भिवंडी मिरवणुकीत दगडफेक आणि पोलिसांचा लाठीचार्ज

Next Post

वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार; दोघांना अटक

Next Post
वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार; दोघांना अटक

वाकड येथील फिनिक्स मॉलच्या प्रवेशद्वारावर गोळीबार; दोघांना अटक

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.