Lokrakshanay
Tuesday, May 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले

जून महिन्यात नवी मुंबई शहरात व धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 20, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
धरणात मागील काही दिवसांपासून दमदार पाऊस, १६२६ मिमी पावसाची नोंद; मोरबे धरण ५१ टक्के भरले
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : जून महिन्यात नवी मुंबई शहरात व धरणात पावसाचे प्रमाण कमी असल्याने सर्वांचेच डोळे पावसाकडे लागले होते. नवी मुंबई शहरात गेल्यावर्षीच्या तुलनेत जून महिन्यात कमी पाऊस झाला . त्यामुळे आधीच सुरु असलेल्या पाणीकपातीत वाढ होणार की काय असा प्रश्न नवी मुंबईकरांना पडला होता. परंतु मागील काही दिवसापासून मोरवे धरण परिसरात दमदार पाऊस होता होतअसून मोरबे धरण ५१ टक्के भरले आहे. त्यामुळे यंदाही मोरवे धरण १००% भरण्याचे अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. नवी मुंबई शहरात जून महिना संपल्यानंतरही आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही.त्यामुळे मोरबे धरणातला साठाही कमी होऊ लागला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत मोरबे व शहरातही कमी पाऊस झाला असल्याने नागरीकांची व प्रशासनाची चिंता वाढली होती. त्यामुळे शहरात व मोरबे धरण परिसरातही पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालिकाही योग्य खबरदारी घेत असून दैनंदिन पाऊस तसेच पाणीपुरवठा याबाबत बारकाईने लक्ष ठेऊन असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ९ जूनला मोरवे धरण परिसरात व शहरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु मागील आठवड्यापासून मोरबे धरण परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने मोरबे धरणाची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे सद्या मोरबे धरणात ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आतापर्यंत पडलेला एकूण पाऊस – १६२६.८ मिमी.
धरणात झालेला पाणीसाठा – ९८.४४७ (५१.५७%) दशलक्ष घनमीटर
धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता – १९०..८९० दशलक्ष घन मीटर

नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण परिसरात मागील काही दिवसापासून चांगला पाऊस पडत असून ५१% धरण भरले आहे. धरण भरण्यासाठी अद्यापही २१०० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. वसंत पडघन कार्यकारी अभियंता ,नवी मुंबई महापालिका.

Previous Post

उद्धव ठाकरेंची टीका, मोदी-शाहांना मुंबईला अदाणी सिटी करण्याचा डाव

Next Post

ठाण्यातील रखडलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार

Next Post
ठाण्यातील रखडलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार

ठाण्यातील रखडलेल्या इमारत पुनर्विकास प्रकल्पांची कामे लवकरच सुरू होणार

BreakingNews

तमिळनाडूच्या नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री विजय यांच्याकडे गृह खाते

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.