Lokrakshanay
Monday, May 4, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात

डोंबिवली शहरांमध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 20, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
मानपाडा पोलिसांची कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व ६ काडतुसासह एकजण ताब्यात
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल खिशात ठेवून फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. असाच प्रकार पुन्हा समोर आला असून डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तूल व ६ काडतुसांसह एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डोंबिवली शहरांमध्ये एक इसम संशयितपणे फिरत असल्याची माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतले. या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल, सहा काडतुस आणि दोन मोबाईल आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अंकुश राजकुमार केशरवानी असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एक लाख ३८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्यावर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात त्याने हे पिस्तूल कोणत्या कारणाने आणलं होतं याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

कारवाईच्यावेळी वाहनचालक उपस्थित असल्यास केवळ ‘नो-पार्किंग’चा दंड; ‘टोइंग’च्या सरसकट भुर्दंडातून सुटका

Next Post

१२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप; मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ

Next Post
१२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप; मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ

१२ हजार नावे समाविष्ट नसल्याचा आरोप; मुंबई पदवीधरमध्ये मतदार यादीचा घोळ

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.