Lokrakshanay
Thursday, April 23, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 15, 2025
in गुन्हेगारी, देश -विदेश
नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन कारमध्ये एकूण ३.६० कोटी रुपये सापडले. उत्तर दिल्लीच्या वजीरपूर परिसरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, तरुण आणि आशीष नावाच्या दोन तरुणांनी कमिशनचे आमिष दाखवून या नोटा पाठवल्या होत्या. पोलीस आता या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

ताब्यात घेतलेल्या चार जणांची ओळख हर्ष, टेकचंद ठाकूर, लक्ष्य आणि विपिन कुमार अशी आहे. चौकशीत त्यांनी हे नोटांचे बंडल नोएड्यातील तरुण आणि आशीष नावाच्या दोन व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. पोलीस आता या दोघांच्या शोधात आहे. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी लोकांना कमी किमतीत जुन्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखवले होते. ‘आधार कार्ड दाखवले तर आरबीआय या नोटा पुन्हा बदलून देईल, असे ते सांगत होते. २०१६ नंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याचे सर्वांना माहीत असूनही या टोळीने लोकांची दिशाभूल केल्याचे डीसीपी भीष्म सिंह यांनी सांगितले. आरोपी २०२१ पासून अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेले होते.

Previous Post

क्रिकेटचा देव आणि फुटबॉलचा GOAT एका मंचावर

Next Post

दणक्यात कमबॅक! निलेश साबळे–भाऊ कदम पुन्हा ‘झी मराठीवर’

Next Post
दणक्यात कमबॅक! निलेश साबळे–भाऊ कदम पुन्हा ‘झी मराठीवर’

दणक्यात कमबॅक! निलेश साबळे–भाऊ कदम पुन्हा ‘झी मराठीवर’

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.