Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद

गुन्हेगार विक्रांत देशमुख यांच्या टोळीतील साथीदारास नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 26, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
४ वर्ष देशमुख टोळीचा फरार आरोपी अखेर जेरबंद
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : कुख्यात संघटीत गुन्हेगार विक्रांत देशमुख यांच्या टोळीतील साथीदारास नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. राकेश जनार्दन कोळी असे अटक आरोपीचे नाव आहे. तो विकी देशमुख उर्फ विक्रांत देशमुख टोळीतील सदस्य आहे. अपहरण, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, असे अनेक गंभीर गुन्ह्यात त्याचा सहभाग होता. शिवाय महाराष्ट संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. विकी देशमुख  टोळीतील एका सदस्यांची हत्या करण्यातही त्याचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गेल्या चार वर्षांपासून तो फरार होता. उरण गव्हाणपाडा, जेएनपीटी , पनवेल परिसरात या टोळीची दहशद होती. विकी देशमुखच्या टोळीतील त्याच्या सहित  १० पेक्षा जास्त आरोपींना जेरबंद करण्यात आले होते. मात्र राकेश पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रविवारी तो गव्हाण फाटा परिसरात आला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक डी.जी. देवडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी तात्काळ पथक पाठवले. या पथकाने सापळा रचून राकेश याला अटक केली आहे.

Previous Post

अमृत भारत योजनेतून ५५४ कोटींचा निधी, मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार

Next Post

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.