Lokrakshanay
Thursday, June 25, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

शहापुरात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 10, 2024
in ठाणे
शहापुरात अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न
Share on FacebookShare on Whatsapp

शहापूर ः राष्ट्रीय भावना आणि राष्ट्रप्रेमाच्या समविचारातून अनेक संघटना देशभरात काम करत असतात. त्या संघटनांनी एकत्रितपणे काम केले, तर त्यांच्या कार्याला एक ठोस राष्ट्रीय आकार मिळतो तसेच समान विचार असलेले काम अधिक गतीने पुढे नेता येते. या विचाराने रविवारी शहापुरात जोंधळे महाविद्यालय येथे अखिल भारतीय अधिवक्ता परिषद संपन्न झाली. यावेळी नवीन सदस्यांची नाव नोंदणी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन  करण्यात आले.  अधिवक्ता परिषद ठाणे जिल्हा अध्यक्ष राजन साळुंखे यांचे अभ्यास वर्गाबाबत प्रास्ताविक झाले.  प्रमुख अतिथी जिल्हा न्यायाधीश दुर्गाप्रसाद देशपांडे, ठाणे यांचे मार्गदर्शन व वरीष्ठ अधिवक्ता गजानन चव्हाण यांचे Medical Jurisprudence  या विषयावर व्याख्यान पार पडले. अधिवक्ता परिषद कोकण प्रांत महामंत्री आकाश कोटेचा यांनी अधिवक्ता परिषदेबाबत प्रस्तावना सादर करत आयामांबाबत माहिती दिली. 1.लिटीगेशन –  अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, मुंबई
2.आऊटरीच- अधिवक्ता प्रियाताई लोवलेकर, रत्नागिरी 3.संघटन – अधिवक्ता श्रीराम रेडिज, मुंबई  4.नॉलेज कलेक्टीव्ह अधिवक्ता श्रीराम ठोसर, अलिबाग वरीष्ठ अधिवक्ता राजेंद्र अनभुले यांचे How to apply Law of precedent in Trial Court Practice: Judicial Analysis   या विषयावर व्याख्यान व  वरीष्ठ अधिवक्त पारिजात पांडे यांचे मार्गदर्शन,  वरीष्ठ  अधिवक्ता  संजय बोरकर यांचे Key notes on Civil Suit and Civil Trial या विषयावर मार्गदर्शन केले व अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सध्याच्या वक्फ अधिनियम मधील भयानक तरतुदी आणि त्यामधील  प्रस्तावित सुधारणा अत्यंत समर्पकरित्या मांडल्या . तसेच भारताबरोबर जे देश स्वतंत्र झाले त्या देशात स्थायी लोकशाही व्यवस्था नाही. भारतात लोकशाही व्यवस्था स्थायी असून दिवसेंदिवस ती अधिक मजबूत असण्याचे कारण म्हणजे या देशात बहुसंख्य असलेले हिंदू होय. ठाणे जिल्हा अधिवक्ता परिषद ची पुनर्रचना होऊन केवळ वर्ष पूर्ण होत असताना 400 पेक्षा जास्त वकील उपस्थित राहणे चांगले संकेत आहेत असेही प्रतिपादन अधिवक्ता दीपक गायकवाड यांनी केले. शेवटी अधिवक्ता परिषद शहापूर तालुका अध्यक्ष दीपक बोटकोंडले यांनी आभार प्रदर्शन केले.

Previous Post

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांनी बंगळुरूत घेतला शेवटचा श्वास

Next Post

धर्मेंद्र यांना पटियाला हाऊस कोर्टाने बजावले समन्स

Next Post
धर्मेंद्र यांना पटियाला हाऊस कोर्टाने बजावले समन्स

धर्मेंद्र यांना पटियाला हाऊस कोर्टाने बजावले समन्स

BreakingNews

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

स्विगी डिलिव्हरी भागीदारांसाठी मोठी सुविधा; आता १०० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक!

पुण्यात पनीरऐवजी ‘चीज अ‍ॅनालॉग’चा वापर; अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई, परवाने जप्त!

हॉटेल्समध्ये मिनरल वॉटरची सक्ती बंद! मोफत पिण्याचे पाणी देणे बंधनकारक – तुकाराम मुंढेंचे आदेश

महाराष्ट्राची डिजिटल झेप : नागरिकांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाकडे वाटचाल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.