Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 1, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर इंधन टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीवर भाष्य करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रदेशांवर निशाणा साधला आहे. ज्या देशांना इंधनाची कमतरता भासत आहे, त्यांच्यासमोर आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत. एक तर अमेरिकेकडून इंधन खरेदी करा किंवा इराणने रोखलेल्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’त जाऊन स्वतःचा मार्ग मोकळा करा, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. या युद्धात अमेरिकेला साथ न देणाऱ्या मित्रदेशांवर ट्रम्प यांनी जोरदार टीका केली. विशेषतः ब्रिटनसारख्या देशांचा उल्लेख करत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, “ज्या देशांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे इंधन मिळत नाहीये, त्यांना माझा सल्ला आहे की, पहिल्यांदा अमेरिकेकडून इंधन विकत घ्या, आमच्याकडे भरपूर साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे धाडस दाखवा आणि सामुद्रधुनीत जाऊन तुमचे तेल स्वतः मिळवा. आता तुम्हाला स्वतःसाठी लढायला शिकावे लागेल, अमेरिका नेहमीच तुमच्या मदतीला धावून येणार नाही.”

Previous Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Next Post

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

Next Post
महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार - भाजपची मोठी घोषणा!

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.