Lokrakshanay
Friday, April 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 1, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. भाजपने गरजू महिलांना औषधं आणि किराणा मालासाठी २५०० रुपये मासिक रिचार्जसह भक्ष्य आरोग्य सुरक्षा कार्ड देण्याची घोषणा केली. तसंच गरीब कुटुंबाला वर्षाला २ सिलिंडर मोफत दिले जाणार आहे. भाजपचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रसिद्ध केला. केरळमध्ये येत्या ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे तर २ मे रोजी निकाल लागणार आहे.

भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये केरळमध्ये एम्सची स्थापन करण्यात येणार असल्याचा उल्लेख देखईल करण्यात आला आहे. तसंच तिरूवनंतपुरम ते कन्नूरला जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचाही समावेश असणार आहे. गरीब कुटुंबाला वर्षाला २ मोफत एलपीजी सिलिंडर दिले जाामर आहेत. यापैकी एक सिलिंडर ओणमच्या वेळी आणि दुसरा ख्रिस्मसच्या वेळी दिला जाणार आहे. शबरीमला आणि गुरूवायूर यासारख्या प्रार्थनास्थळांच्या संरक्षणासाठी देवस्वम मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे अश्वासन भाजपकडून देण्यात आले.

Previous Post

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

Next Post

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

Next Post
स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

BreakingNews

पाळीच्या दिवसातही विद्यार्थिनींना मिळणार हक्काचा आराम; शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसह ‘पिंक रूम’ सज्ज

ना पाकिस्तान, ना लियारी! धुरंधरचं शूट पाकिस्तानात नाही तर चक्क बँकॉकला?

स्टंटमॅनच्या मुलानं इतिहास रचला; अजय देवगणचा थक्क करणारा प्रवास!

महिलांना महिना ₹२५०० सह २ गॅस सिलिंडर मोफत मिळणार – भाजपची मोठी घोषणा!

“तुम्ही लढा, स्वतःचे रक्षण स्वतःच करा!” – इंधन टंचाईवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रदेशांना इशारा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! आता गुणपत्रक आणि प्रमाणपत्र मिळणार एकत्रित; नावाचा घोळही मिटणार

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.