Lokrakshanay
Tuesday, February 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 11, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
वाशी महाराजा मार्केट परिसरात गर्दुल्ल्यांकडून महिलेची छेडछाड
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ मधील नेहमीच गजबजलेला परिसर मानल्या जाणाऱ्या महाराजा मार्केट परिसरात काही गर्दुल्ल्यांकडून एका महिलेची छेडछाड केल्याचा प्रकार घडल्याने नागरिकांचा संताप उसळला. दोन ते तीन गर्दुल्ल्यांनी रात्रीच्या वेळी आडोशाचा फायदा घेत महिलेच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या आरडाओरड्यानंतर तात्काळ धावून आलेल्या नागरिकांनी छेडछाड करणाऱ्या गर्दुल्ल्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटना घडलेल्या परिसरात भाजी मार्केटसह कॉर्पोरेट कार्यालये, मॉल, विविध दुकाने आणि काही अंतरावर रेल्वे स्थानक असल्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मात्र, तरीही या भागात आज रात्री (१० सप्टेंबर) ८ च्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. महिला आपल्या मैत्रिणीसह या रस्त्याने जात असताना पदपथावर उभ्या असलेल्या काही गर्दुल्ल्यांनी तिच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. अमलीपदार्थांच्या नशेत असलेल्या या गर्दुल्ल्यांना नागरिकांनी जाब विचारला असता ते धड उत्तरही देऊ शकत नव्हते. अखेर संतप्त जमावाने त्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Previous Post

जिल्हा परिषदेच्या ‘डोअर स्टेप डिलिव्हरी’ उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना घरपोच दाखले

Next Post

यंदा नवरात्री उत्सव १० दिवसांचा

Next Post
यंदा नवरात्री उत्सव १० दिवसांचा

यंदा नवरात्री उत्सव १० दिवसांचा

BreakingNews

मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणात मोठी कारवाई! एक्झिक्युटिव्ह इंजिनियर निलंबित

राज्यातील नववी-दहावीच्या वर्गांसाठी किमान २० विद्यार्थ्यांची पटसंख्या बंधनकारक

हॅकरचा थेट पोलिसावरच डल्ला; विना ओटीपी व्यवहार झाल्याने बँक रडारवर!

बाजार कर वसुली आता दुप्पट; पालिकेच्या तिजोरीत ४० कोटींची पडणार भर

१० दिवसात फुटपाथवरील झोपड्या हटवा; उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला फटकारे

राज्यातील आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी अनुभवणार ‘इस्रो’ सफरी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.