Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 29, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मिरा-भाईंदर आणि ठाणे शहरात पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या विहंग ग्रुपने Radisson Hotel Group सोबत करार केला आहे. या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर शहरात प्रथमच फाईव्ह स्टार हॉटेल उभारले जाणार आहे. हा निर्णय खासगी स्वरूपाचा असला तरी यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडेल, असा दावा करण्यात आला आहे. दोन्ही शहरांमध्ये भागीदारी पद्धतीने हॉटेल उभारण्यात येणार असून, यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नरेंद्र मेहता यांनी भाईंदर पाडा येथील जमिनीबाबत विहंग ग्रुपवर भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली असून आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यात मालमत्ता जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत त्यांनी टीकाकारांवर पलटवार केला. “माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीवरच गरीब व स्थानिकांची जमीन बळकावण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत,” असे म्हणत प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

Next Post

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Next Post
प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत 'नाथजल' न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.