Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; उभारणार स्वतंत्र पोलिस ठाणे, १०८ पदांची नेमणूक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2025
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; उभारणार स्वतंत्र पोलिस ठाणे, १०८ पदांची नेमणूक
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज (८ ऑक्टोबर) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार असून तिथे दररोज तब्बल २ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची ये-जा होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळेच तिथे आता स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
राज्य सरकारने नवी मुंबई विमानतळ परिसरात पोलिस ठाणे निर्माण करण्याला मंजुरी दिली असून, या पोलिस ठाण्यासाठी विविध संवर्गांतील एकूण १०८ पदे निर्माण करण्यात येणार आहेत. या पोलिस ठाण्यासाठी तब्बल ४ कोटी रुपये इतक्या खर्चासही सरकारने मान्यता दिली आहे. नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील पनवेल शहर व उलवे पोलिस ठाण्यांच्या हद्दींचे विभाजन करून हे नवीन पोलिस ठाणे स्थापन केले जाणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यात २ पोलिस निरीक्षक, ३ सहायक पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक, ६ सहायक पोलिस उपनिरीक्षक, २७ हवालदार, ४२ पुरूष पोलिस शिपाई, १९ महिला पोलिस शिपाई आणि ३ चालक पोलिस शिपाई असतील.

Previous Post

‘बिग बॉस शो’ तात्काळ बंद करण्याचे आदेश, स्टुडिओ परिसराला सील

Next Post

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश

Next Post
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.