Lokrakshanay
Wednesday, May 6, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

तिरुपतीच्या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 23, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
तिरुपतीच्या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड.
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली प्रतिनिधी : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी खळबळजनक आरोप केला. त्यांनी मागील वायएसआर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचे म्हटले आहे. यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. यानंतर यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. असे असताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने या लाडूंची चाचणी केली. यात लाडू भेसळयुक्त असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे आता हे एक नवीन प्रकरण समोर आले आहे.

या लाडूत चरबी आणि माशांच्या तेलासह अनेक दूषित घटक आढळले असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. यामुळे आता याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने आपल्या अहवालात देवस्थानद्वारे संचालित तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर मंदिराचे लाडू बनवण्यासाठी चरबी आणि माशांच्या तेलाचा वापर करण्यात आल्याचे म्हटले.

तिरुपती मंदिरातील लाडू आणि अन्नदानमचे नमुने तपासल्यानंतर बोर्डाच्या अहवालात हा मोठा खुलासा झाला आहे. देवाला अर्पण केल्यानंतर हे लाडू प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटले जातात. अनेक भाविक मोठ्या भक्तीने हा प्रसाद घेतात. मात्र यामध्ये अशा प्रकारे गोष्टी आढळुन आल्याने मोठी खळबळ उडाली.

त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या 5 वर्षांत, YSR काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाचे पावित्र्य कलंकित केलं. तिरुपतीच्या लाडू प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरत होते. तिरुपतीचे लाडू हे निकृष्ट घटकांचा वापर करून तयार करण्यात येत होते. लाडू तयार करतांना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली जात होती, असे आरोप केले जात आहेत.या प्रकरणात काय कारेसी होणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात हे प्रकरण अजूनच तापण्याची शक्यता आहे.

Previous Post

ठाण्यातील मुंब्र्यामध्ये ३० वर्ष जुन्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Next Post

रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन !

Next Post
रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन !

रयतच्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देणार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन !

BreakingNews

‘म्हातारीचा बूट’ झळकणार नव्या रूपात; दुरुस्तीसाठी महापालिकेचे ७.५ लाखांचे पाऊल!

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.