Lokrakshanay
Tuesday, August 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

रस्त्यावरील खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला जीव

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 2, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, पुणे
रस्त्यावरील खड्ड्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला जीव
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : बेशिस्त वाहन अन् अतिवेगात पुण्यात अपघाती मृत्यू ‌वाढलेले असतानाच रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खड्यांमुळे दुचाकीचालक ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर पडल्यानंतर शेजारून निघालेल्या कारचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि त्यांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा.औंध) असे मृत्यू झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना नागरस रोड हॉटेल राहुल समोर भाले चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काळे हे दुपारी एकच्या सुमारास मोपेड दुचाकीवरून नागरस रोडकडून भाले चौकाकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यातील खड्ड्यात त्यांची दुचाकी गेली आणि त्यामुळे काळे हे दुचाकीवरून खाली पडले. यावेळी शेजारून निघालेल्या चारचाकी गाडीचे चाक काळे यांच्या डोक्यावरून गेले. गंभीर जखमी झाल्याने काळे यांना उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी सांगितले. काळे यांचा खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Previous Post

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे महसूल विभागाला आवाहन, मिळालेल्या संधीचा सर्वसामान्यांसाठी उपयोग करा..

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल टीका, “पाकिस्तान अस्वस्थ आहे, पण वेदना..”

Next Post
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल टीका, “पाकिस्तान अस्वस्थ आहे, पण वेदना..”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल टीका, “पाकिस्तान अस्वस्थ आहे, पण वेदना..”

BreakingNews

लोणावळा ग्रामीणमध्ये गांजाची तस्करी उघड; ८.५ किलो गांजासह तरुणाला अटक

लग्नसमारंभ, मिरवणुकांमध्ये पार्टी पॉपरवरील प्लास्टिक कन्फेटीवर बंदीची मागणी

“मराठी बोलताच आली पाहिजे!” १५ ऑगस्टनंतर रिक्षा-टॅक्सी चालकांची होणार परीक्षा – मंत्री सरनाईकांचा इशारा

ठाणे महापालिकेत ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रमाचा शुभारंभ; विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्लास्टिकमुक्तीची जनजागृती

११ ऑगस्टपासून दुधाचे दर कडाडणार! दुधासह दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

SIR अंतर्गत मतदार गणनाअर्ज भरण्याची १७ ऑगस्ट हीच अंतिम तारीख!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.