Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

राहुल गांधी ‘प्लाइंग किस’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा थेट सरकारला सवाल

“लैंगिक शोषण सारख्या कृत्यांवर राग येत नाही का?” महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 10, 2023
in ताज्या बातम्या, देश -विदेश
राहुल गांधी ‘प्लाइंग किस’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांचा थेट सरकारला सवाल
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली :  मणिपूरसंदर्भातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी ( ९ ऑगस्ट ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाष्य करताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे भाषण संपल्यानंतर कथितरित्या फ्लाइंग किस दिल्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं हे वर्तन ‘स्त्रीद्वेष्टे’ असून या सभागृहाने पूर्वी कधीही अशी असभ्य कृती पाहिली नव्हती, असा हल्लाबोल इराणी यांनी केला.

राहुल गांधी हे भाषण झाल्यानंतर सभागृहातून जात असताना भाजपाच्या खासदारांनी त्यांची हुर्यो उडवली. त्यानंतर राहुल गांधी मागे वळले आणि त्यांनी सत्ताधारी बाकांकडे बघत फ्लाइंग किस दिला. “राहुल गांधी यांनी स्मृती इराणी आणि इतर महिला खासदारंकडे पाहून फ्लाइंग किस दिल्या’चा आरोप भाजपाच्या खासदार शोभा करंजले यांनी केला. यावर आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वामी मालिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हवा में फेंकी हुई एक कथित flying kiss से इतनी आग लग गई। 2 row पीछे एक आदमी बृजभूषण बैठा हुआ है। जिसने ओलम्पियन पहलवानों को कमरे में बुलाके छाती पे हाथ रखा, कमर पे हाथ रखा और यौन शोषण किया। उसके करे हुए पे ग़ुस्सा क्यों नहीं आता?

— Swati Maliwal (@SwatiJaiHind) August 9, 2023

“लैंगिक शोषण सारख्या कृत्यांवर राग येत नाही का?”

स्वाती मालिवाल ट्वीट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हवेत फेकलेल्या एका कथित फ्लाइंग किसने एवढी आग लागली आहे. पण, दोन रांगा मागेच एक व्यक्ती बृजभूषण बसले आहेत. त्यांनी ऑलिम्पिक कुस्तीपटूंना खोलीत बोलवून, त्यांच्या छातीवर हात ठेवला. कमरेत हात घातला. त्यांचं लैंगिक शोषण केलं. त्यांच्या कृत्यावर राग येत नाही का?” असा सवाल स्वाती मालिवाल यांनी मोदी सरकारला विचारला.

Previous Post

‘माझी माती, माझा देश’ अभियानाला सुरुवात…’ BMCच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली ‘पंचप्राण’ शपथ

Next Post

लोकसभेतील काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाविरोधात ‘इंडिया’च्या खासदारांचे आंदोलन

Next Post
लोकसभेतील काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाविरोधात ‘इंडिया’च्या खासदारांचे आंदोलन

लोकसभेतील काँग्रेसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाविरोधात 'इंडिया'च्या खासदारांचे आंदोलन

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.