Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

अखेर भारतासमोर झुकला पाकिस्तान! १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान कोलंबोत महासामना

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 11, 2026
in क्रीडा, देश -विदेश
अखेर भारतासमोर झुकला पाकिस्तान! १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान कोलंबोत महासामना
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : T२० World Cup २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित गट अ सामना रविवारी, १५ फेब्रुवारीला कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार (India vs Pakistan ) आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पूर्वीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी त्यांचे आभार मानले. हा वाद १ फेब्रुवारीला सुरू झाला होता, जेव्हा पाकिस्तान सरकारनं भारताविरुद्ध न खेळण्याची घोषणा केली होती. आठवडाभराच्या गुप्त चर्चेनंतर शरीफ यांनी यू-टर्न घेत, सामना खेळण्याची परवानगी दिलीय. सोमवारी रात्री उशिरा अधिकृत घोषणेत आयसीसीनं स्पष्ट केलं की, टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सहभागी न झाल्याबद्दल बांगलादेशवर कोणतेही निर्बंध घातले जाणार नाहीत. तसंच, २०३१ पूर्वी बांगलादेशला एका आयसीसी स्पर्धेचं यजमानपद देण्यात येणार आहे. ही सवलत मिळाल्यानंतरच पाकिस्ताननं भारताविरुद्ध सामना खेळण्यास संमती दिलीय. बांगलादेशनं भारतात सुरक्षा कारणास्तव प्रवास न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळं त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आलं होतं.

Previous Post

भारताने मत्स्यव्यवसायात गाठला ऐतिहासिक टप्पा! १० वर्षांत उत्पादन १९.७ दशलक्ष टन वाढ

Next Post

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

Next Post
आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

आदिवासी विकास विभाग व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करार

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.