Lokrakshanay
Monday, May 19, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ ‘डिजिटल संसद’ !

कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे कामकाज तुमच्या आवडीच्या भाषेत पाहायला मिळणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 25, 2024
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी एकच डिजिटल व्यासपीठ ‘डिजिटल संसद’ !
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली, प्रतीनिधी : देशात कुठेही बसून संसदेच्या किंवा कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या कामकाजाची माहिती मिळवता येणार आहे. त्यासाठी लोकसभा सचिवालय डिजिटल व्यासपीट तयार करत आहे. ‘डिजिटल संसद’ या नावाने तयार होत असलेल्या या व्यासपीठावर संसदेचे कामकाज तसेच राज्यांच्या विधानसभेचे कामकाज पाहता येणार आहे. यासाठी इतर कोणत्याही डिजिटल लिंकवर जाण्याची गरज भासणार नाही

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, संसदेसोबतच बहुतांश विधानसभांनी त्यांचे कामकाज पूर्णपणे डिजिटल केले आहे. हे डिजिटलायझेशन संसदेच्या डिजिटलायझेशनशी जोडले गेले आहे. यामुळे लोकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल. संसदेचे लोकसभा सचिवालय यासाठी डिजिटल संसद तयार करत आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानापासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआयची) मदत घेतली जात आहे. त्यात अनेक राज्यांच्या विधानसभा जोडल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल संसदेवर तुम्हाला कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे कामकाज तुमच्या आवडीच्या भाषेत पाहायला मिळेल. त्यामुळे मराठीमध्ये हे कामकाज पाहायला मिळणार आहे. संसद असो वा विधानसभा, पीठासीन अधिकारी गदारोळामुळे चिंतेत राहतात. गदारोळामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होते आणि कामकाजावर परिणाम होतो. हे लोकप्रतिनिधींना समजेल, अशी आशा लोकसभा अध्यक्षांनी व्यक्त केली. यामुळे कोणाचाही हेतू साध्य होत नसल्याचे ते म्हणाले. पीठासीन अधिकाऱ्यांना सभागृहाचे कामकाज सन्मानाने, सभ्यतेने, भारतीय मूल्ये आणि मानकांनुसार चालवण्याची विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

‘पाकिस्तान’च्या उल्लेखावरून सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दिली समज

Next Post

ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

Next Post
ग्रामस्थाच्या सहभागाने ‘एक झाड आईच्या नावे’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

ग्रामस्थाच्या सहभागाने 'एक झाड आईच्या नावे' उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

BreakingNews

विधानसभा प्रचारात एकही शब्द नाही, पण शिर्डीत मात्र काढलं सर्व काही : अमित शाह यांचा ठाकरे – पवारांवर जोरदार हल्लाबोल

मोठ्या जनक्षोभानंतर खेलरत्न पुरस्काराच्या अंतिम यादीत मनु भाकरचे नाव समाविष्ट होणार का ?

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाहपूरमधील भयानक घटना, ज्वेलर्सच्या सेल्समनवर गोळीबार; हल्ल्यात एकाचा मृत्यू

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

बोट दुर्घटनेमध्ये नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा दाखल, नौदलाने चौकशीचे दिले आदेश

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.