Lokrakshanay
Tuesday, June 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

१८ वर्षांखालील मुलांच्या AI वापरावर मेटाची बंदी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 27, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
१८ वर्षांखालील मुलांच्या AI वापरावर मेटाची बंदी
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मेटा कंपनीनं (इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपची मालक कंपनी) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांखालील मुलांना मेटाच्या AI कॅरेक्टर्स (म्हणजे वेगवेगळ्या मजेदार किंवा काल्पनिक पात्रांशी चॅट करायला मिळणारे AI) वापरता येणार नाहीत. हे AI तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. नवीन नियम येईपर्यंत ते बंदच राहील. ज्या मुल/मुली अल्पवयीन आहेत, त्यांना आता मेटा AI चा वापर करता येणार नाही. मेटा कंपनी वापरकर्त्यांच्या खात्यावरून त्यांची माहिती घेईल. त्यानंतर हे नियम अल्पवयीन मुलांवर लागू होतील. पण मेटाचा मुख्य AI असिस्टंट (साधा चॅट करणारा) मुलांना अजूनही वापरता येईल. फक्त ते मजेदार कॅरेक्टर्स वापरू शकत नाहीत. AI नावाच्या कंपनीनंही गेल्या वर्षी मुलांसाठी AI चॅटचा वापर बंद केला होता. या चॅटबॉटवर एका मुलाने AI सोबत संवाद साधत आत्महत्या केल्याचा दावा आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या कंपन्या आता AI चॅटबॉट्सवर कडक नियम करत आहेत. मेटानंही आता किशोरवयीन मुलांसाठी AI कॅरेक्टर्स तात्पुरतं बंद केले आहेत. कंपनी आपल्या ॲप्समधील AI सामग्री वापरणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या प्रवेशावर कठोर कारवाई करत आहे.

Previous Post

माझा भारत, माझं मत : ठाण्यात १६ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

Next Post

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” – वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप

Next Post
“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” – वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” - वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप

BreakingNews

शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर मनसे आक्रमक; स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेवरून आंदोलनाचा इशारा

व्यावसायिक गॅस सिलिंडर पुन्हा महागला; वर्षातील सलग सातवी दरवाढ!

मध्य रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमणांचा विळखा; १६ हजारांहून अधिक झोपड्यांनी व्यापली जागा!

लाडकी बहीण ई-केवायसीनंतर योजनेत ८१ लाख लाभार्थी अपात्र! सरकारचा दरमहा १२०० कोटींचा खर्च वाचणार

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.