Lokrakshanay
Friday, August 21, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

“मराठी लोगो की औकात क्या है..”, परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 23, 2025
in गुन्हेगारी, नाशिक
“मराठी लोगो की औकात क्या है..”, परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने जय भवानी रोड परिसरातील एका गाडीला दिली. यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला चोप दिला आहे.

नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात एका मुजोर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी लासूर नावाच्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली. हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर धडकला व गाडीचे नुकसान केले. लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर कुटुंबाला शिवीगाळ केली.  तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो. तुम्हारी गाडी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है, असे परप्रांतीय बोलू लागला. त्यानंतर जयभवानी रोड येथील स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे समजल्यावर या परप्रांतीयाला त्यांनी समज दिली. परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की, मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार. तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला, हे ऐकून मनसैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला व मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

Previous Post

प्रेमाला विरोध केल्याने प्रेयसीच्या भावाचा खून, पोलिसांकडून तिघांना अटक

Next Post

प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

Next Post
प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

प्लास्टिकचा दंड भरला नाही म्हणून महापालिकेने दुकानदाराचा फ्रिज केला जप्त!

BreakingNews

आता प्रत्येक आमदाराला मिळणार हक्काची गाडी आणि दरमहा १ लाख रुपये; तमिळनाडू सरकारची मोठी घोषणा

FDAच्या कडक कारवाईचा परिणाम; चायनीजमध्ये लाल रंगासाठी आता बीट आणि काश्मिरी मिरचीचा वापर

ठाण्यात आरटीओचे ‘मिशन मराठी’ला सुरुवात; पहिल्याच दिवशी ६ ठिकाणी तपासणी मोहीम!

वडा-पावऐवजी इडली-डोसा अन् कोलाऐवजी ताक; FDAच्या निर्देशानंतर शालेय कँटीनमध्ये आरोग्याला प्राधान्य

हॉकी विश्वचषकातही भारताचाच बोलबाला! पाकिस्तानचा ५-३ ने पराभव करत टॉप-८ मध्ये दमदार प्रवेश

मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच धावणार १५० नवीन आलिशान डबलडेकर एसी बसेस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.