Lokrakshanay
Thursday, September 3, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 19, 2025
in ताज्या बातम्या, नाशिक
माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Share on FacebookShare on Whatsapp

नाशिक : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांनी आज मंजूर केला आहे. नाशिक कोर्टानं शिक्षा कायम ठेवल्यानंतर कोकाटेंनी आपला राजीनामा अजित पवारांकडे सोपवला होता. अजित पवारांनी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केलाय.

माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रूग्णालया उपचार सुरू आहेत. नाशिक पोलिस त्यांना अटक करण्यासाठी मुंबईत पोहचले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पोलिस कोकाटेंना अटक करतील, असे म्हटले जातेय. पण दुसरीकडे कोकाटे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज यावर सुनवाणी होणार आहे. त्यांना जेल होणार की बेल, हे काही तासात स्पष्ट होणार आहे.

Previous Post

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा

Next Post

उकडलेला बटाटा शरीरासाठी अधिक फायदेशीर!

Next Post
उकडलेला बटाटा शरीरासाठी अधिक फायदेशीर!

उकडलेला बटाटा शरीरासाठी अधिक फायदेशीर!

BreakingNews

दहीहंडीत अश्लील नृत्यावर कारवाईचा इशारा; गणेशोत्सवात लेझर लाईटला बंदी, नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

गणेशोत्सवात भेसळमुक्तीचा ‘मुंढे पॅटर्न’; मुंबईतील व्यापारी आणि केटरर्सचा एफडीएला पूर्ण पाठिंबा

प्रसाद लाडांनी पाजले पाणी, पण जरांगेंची भूमिका कायम; गॅझेटच्या अध्यादेशाशिवाय माघार नाही!

वरळी कोळीवाडा आणि किनाऱ्यावरून दोन दिवसांत उपसला ५० टन कचरा!

नेपाळमधील महापुरातून आलेल्या माशांचे सेवन पडू शकते जीवावर!

मुंबईतील दोन प्रसिद्ध हॉटेलांचे परवाने निलंबित; अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव आणि मुदतविना अन्नसाठा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.