Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत विजयी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 10, 2025
in ताज्या बातम्या, देश -विदेश, राष्ट्रीय
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत विजयी
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन हे  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज संसदेत मतदान झाले. एकूण ९८ टक्के मतदान झाले असून यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना एकूण ७५२ मतांपैकी पहिल्या पसंतीची ४५२ मते मिळाली आहेत तर इंडिया आघाडीचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी ३०० मते मिळाली आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज सकाळी १० वाजता संसद भवनात सुरू झाली. देशभरातील खासदारांनी आपले मतदान केले, आणि सायंकाळी ५ वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. काटेकोर सुरक्षा व्यवस्था आणि पारदर्शक पद्धतीने पार पडलेल्या या प्रक्रियेचा निकाल सायंकाळी ७.३० वाजता राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक रिटर्निंग ऑफिसर पी.सी. मोदी यांनी जाहीर केला. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया शांततेत आणि पूर्णपणे नियमांचे पालन करून पार पडल्याचे स्पष्ट केले. सी.पी. राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते असून, त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी  झारखंड येथेही राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Previous Post

ठाणे महापालिका कारवाई मोडवर; २९५ अनधिकृत इमारतींच्या नळ जोडण्या खंडित

Next Post

एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?

Next Post
एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?

एटीएममध्ये ९० टक्के १००-२०० च्या नोटा लोडिंग करण्याची रिझर्व्ह बँकेच्या सूचना, ५०० रुपयांची नोट बंद होणार का ?

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.