Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ७७व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 7, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ७७व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनसाधना गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील योगदानासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विद्यापीठाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यापीठाचा वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवारी (१० फेब्रुवारी) सकाळी साडेदहा १०.३० वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अतिशय प्रतिष्ठेच्या अशा या पुरस्कारासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कृषी, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, सहकार, पर्यावरण, कला इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची जीवनसाधना गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

 

Previous Post

वांद्रे-वरळी सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर – पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

Next Post

आता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप! पश्चिम रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना ग्रीस लावण्यास सुरुवात

Next Post
आता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप! पश्चिम रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना ग्रीस लावण्यास सुरुवात

आता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप! पश्चिम रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना ग्रीस लावण्यास सुरुवात

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.