Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 20, 2025
in मनोरंजन
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अनेक मराठी कलाकारांचे स्वप्न असत की हिंदी चित्रपटात काम कराव. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांचे स्वप्न पूर्ण होताना आपल पाहतो. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर , नॅशनल क्रॅश गिरिजा ओक अशा अनेक अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटात काम केले आहे. अशीच एक सुवर्णसंधी आता मराठी टिव्ही विश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाली आहे.

सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्रीला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे. अभिनेत्री बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खानसोबत झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मधुरा जोशी आहे. मालिकेत मधुराने ईश्वरीच्या बहिणीची म्हणजे नम्रता देसाई ही भूमिका साकारली आहे. मधुरा जोशी ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आता मधुराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात चित्रपटाची एक झलक पाहायला मिळत आहे. यात मधुरा जोशीचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओला तिने “माझा पहिला बॉलिवूड चित्रपट…तो शेफ आहे, तो एजंट आहे (थोडाफार), तो नायक आहे (बहुतेक!) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – तो आहे HAPPY PATEL…” असे खास कॅप्शन दिले आहे. तसेच तिने पोस्टमध्ये तिला संधी देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.

Previous Post

“आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा..” – सचिन पिळगावकर

Next Post

माणिकराव कोकाटेंची आमदारकी कायम राहणार! – सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Next Post
माणिकराव कोकाटेंची आमदारकी कायम राहणार! – सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

माणिकराव कोकाटेंची आमदारकी कायम राहणार! - सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.