Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा; एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 16, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
बेस्टच्या तिजोरीत ४,४४२ रुपयांचा महसूल जमा; एका दिवसात ८०० प्रवाशांची ‘कोस्टल राइड’
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोस्टल रोडवर वातानुकूलित बस प्रवासी सेवेत धावली. शुक्रवार, १२ जुलैपासून कोस्टल रोडवर प्रवासी सेवेत धावणाऱ्या बेस्ट बसने पहिल्याच दिवशी ७९३ प्रवाशांनी गारेगार प्रवास करत कोस्टल रोडची सफर केल्याने बेस्टच्या तिजोरीत पहिल्या दिवशी ४,४४२ रुपयांचा महसूल जमा झाला. बेस्टची नवीन वातानुकूलित बसमार्ग क्र. ए-७८ ही बस एन. सी. पी. ए. (नरिमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प.) मरिन ड्राइव्ह, ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरीकिनारा मार्ग’ दरम्यान प्रवासी सेवेत धावत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत प्रवासी सेवेत ही एसी बस उपलब्ध करण्यात आली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला टप्पा ११ मार्च रोजी वरळी ते मरिन ड्राइव्ह दरम्यान १२ मार्चपासून वाहतुकीसाठी खुला केली. १० जून रोजी मरिन ड्राइव्ह ते वरळी दुसरी लेन १० जूनपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. हाजी अली ते वरळी बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका ११ जुलैपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

हे आहेत बसचे मार्ग-

१) ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग’ (कोस्टल रोड), पारसी जनरल रुग्णालय जंक्शन- वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली)

२) महालक्ष्मी रेसकोर्स – महालक्ष्मी रेल्वे स्थानक – सातरस्ता भायखळा स्थानक (प). असा असेल. एन. सी. पी. ए. (नरिमन पॉइंट) येथून बस सकाळी ८:५० वाजता सुटत असून, शेवटची बस रात्री ९ वाजता सुटत आहे.

Previous Post

सायबर चोरट्यांनी पैशांची मागणी केल्याचे उघड; समाजमाध्यमात पोलीस आयुक्तांच्या नावे बनावट खाते

Next Post

मुंबईतील विमानतळावर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांची वाढ 

Next Post
मुंबईतील विमानतळावर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांची वाढ 

मुंबईतील विमानतळावर पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत ७ टक्क्यांची वाढ 

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.