Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात विंटेज गाड्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 19, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या
ठाण्यात विंटेज गाड्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : शहरातील पोखरण रस्ता क्रमांक २ येथील द क्रेव्ह ट्रक येथे दुर्मीळ गाड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १९३७ पासून २०११ पर्यंतच्या दुर्मिळ दुचाकी आणि चार चाकी वाहने नागरिकांना पाहण्याची संधी मिळाली.

नेहमीच चित्रपटांमध्ये किंवा जुन्या छायाचित्रांमध्ये दिसणारी दुर्मिळ वाहने पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली. यासाठी ठाणेकरांनी विशेष म्हणजे तरुण पिढीने रविवारी सकाळ पासून प्रदर्शनाच्या ठिकाणी गर्दी केली होती. या प्रदर्शनात सुमारे ५५ हून अधिक दुर्मीळ दुचाकी तर, ३०-३५ चार चाकी वाहने होती. त्यामध्ये नॅनोपेक्षाही आकाराने लहान असलेल्या फियाट ११०० या गाडीपासून ते आकाराने मोठ्या असणाऱ्या नैश यासारख्या विविध गाड्यांचा समावेश होता. मर्सिडीज, मारुती, फियाट, हिंदुस्तान अशा विविध कंपन्यांच्या जुन्या दुर्मिळ कारचे विविध मॉडेल प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर रॉयल एनफिल्ड, होण्डा या कंपनीच्या जुन्या दुचाकीचे मॉडेल देखील प्रदर्शनात होते. हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे चे सदस्य याठिकाणी वाहनांची माहिती उपस्थितांना देत होते. सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३.३० पर्यंत जवळपास १ हजाराहून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. या दुर्मिळ वाहनांसोबत छायाचित्र काढण्यास मग्न होते, अशी माहिती हेरिटेज व्हेहिकल ओनर्स क्लब ऑफ ठाणे यांच्या वतीने देण्यात आली.

Previous Post

BPचा त्रास कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना करा या ३ पेयांचं सेवन

Next Post

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Next Post
प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

BreakingNews

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.