Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या eKYC मध्ये मोठा बदल, या महिलांसाठी नवीन eKYC प्रोसेस

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 18, 2025
in ताज्या बातम्या, मुंबई
लाडकी बहीण योजनेच्या eKYC मध्ये मोठा बदल, या महिलांसाठी नवीन eKYC प्रोसेस
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहेत. केवायसीसाठीची मुदत वाढली आहे. आता लाडक्या बहिणी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्याचसोबत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचेही केवायसी करायचे असते.ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही, अशा महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे. त्या लाभार्थी महिलांनी वेबसाइटवरुन स्वतःचे केवायसी पूर्ण करावे. त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावेत, यानंतर त्यांची केवायसी पूर्ण होईल. असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

Previous Post

पत्र्याची झोपडी ते आलिशान बंगल्याचा प्रवास!

Next Post

चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; ‘दयाबेन’चा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक!

Next Post
चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; ‘दयाबेन’चा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक!

चाहत्यांची प्रतीक्षा संपणार; ‘दयाबेन’चा लवकरच होणार तारक मेहतामध्ये कमबॅक!

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.