Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

आमिर खानला ‘आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 30, 2025
in मनोरंजन
आमिर खानला ‘आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन करण्यात आलेला ‘आर. के. लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ यावर्षी प्रथमच प्रदान केला जाणार आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एमसीए स्टेडियम, गहुंजे (पुणे) येथे दुपारी ३ वाजता हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचा पहिला मान अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अमीर खान याला त्याच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील विलक्षण योगदानाबद्दल दिला जाणार आहे, अशी माहिती उषा लक्ष्मण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या विशेष कार्यक्रमात ए. आर. रहमान, हरीहरन, सुखविंदर सिंग आणि चिन्मयी यांची थेट सादरीकरणे होणार आहेत. रहमान यांच्या संगीतावर हजारो प्रेक्षक झिंगणार असून, हा पुण्यातील पहिलाच असा स्टेडियम कॉन्सर्ट ठरणार आहे. उषा लक्ष्मण यांनी सांगितले की, “हा पुरस्कार सोहळा केवळ संगीतप्रेमींसाठीच नव्हे, तर कला आणि सर्जनशीलतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी खास अनुभव ठरणार आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या चिकाटी, सर्जनशीलता आणि उद्देशपूर्णता या मूल्यांना जपणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्याचा हेतू आहे.” हा अनोखा कार्यक्रम आर. के. लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, यात कला, संस्कृती आणि संगीत यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.

Previous Post

लाडक्या बहिणींनो, १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा..

Next Post

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर

Next Post
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.