Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

अंगावर मोटार घालून दुचाकी तरुणाला केला जिवे मारण्याचा प्रयत्न

कल्याणमध्ये आपल्या मोटारीला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्या बद्दल एका मोटार कार चालकाने मंगळवारी रात्री एका दुचाकी स्वाराच्या अंगावर मोटार घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 7, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : आपल्या मोटारीला मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्या बद्दल एका मोटार कार चालकाने रात्री एका दुचाकी स्वाराच्या अंगावर मोटार घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोप पंपाजवळ हा प्रकार घडला. दुचाकी स्वाराने सतर्कता बाळगली अन्यथा मोटार चालक पेट्रोल पंपाला धडकून मोठा अनर्थ घडला असता. कल्याण पूर्व भागात राहणारा रोहन शिंदे आपल्या मित्रासह हिराघाट भागातील पेट्रोल पंपावर रात्री पेट्रोल भरण्यासाठी चालला होता. त्याच रस्त्याने एक मोटार कार चालक चालक चालला होता. मोटार चालकाने अचानक रोहन शिंदेच्या दुचाकीला मागे टाकण्यासाठी जोराने कट मारली. रोहन हळू दुचाकी चालवित असल्याने त्याने तात्काळ दुचाकी बाजूला घेतली आणि कार चालकाला मोटार संयमाने चालविण्याची सूचना केली.

या सांगण्याचा राग आल्याने मोटार कार चालकाने रोहन शिंदेच्या दुचाकीचा पाठलाग करून त्याला पेट्रोल पंप भागातील रस्त्यावर गाठले. रोहनच्या दुचाकीला पाठीमागून जोराने धडक दिली. या धडकेत रोहनसह मित्र जमिनीवर दुचाकीसह पडले. संतप्त कार चालकाने रोहनच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला. जीव वाचविण्यासाठी रोहन पेट्रोलपंप दिशेने धाव घेतली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. मोटार चालकाने भरधाव कार पेट्रोल पंप दिशेने आणली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे. उल्हासनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे रोहनने माध्यमांना सांगितले.

Previous Post

वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ३८ शाळा-मुख्याध्यापकांसह घेतली बैठक

Next Post

टिटवाळा-बल्याणीत अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्त रोकडे यांच्यावर आयुक्तांचे कारवाईचे आदेश

Next Post
टिटवाळा-बल्याणीत अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्त रोकडे यांच्यावर आयुक्तांचे कारवाईचे आदेश

टिटवाळा-बल्याणीत अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्त रोकडे यांच्यावर आयुक्तांचे कारवाईचे आदेश

BreakingNews

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

‘राष्ट्रीय तृतीयपंथी दिवसा’निमित्त तृतीयपंथीयांसाठी ठाण्यात विभागीय कार्यशाळा व चर्चासत्र संपन्न

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.