Lokrakshanay
Saturday, May 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

‘CivitTwin’मुळे प्रस्तावांतील त्रुटी आधीच समजणार; बांधकाम मंजुरी प्रक्रिया होणार अधिक वेगवान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने नागरी प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत ‘CivitTwin’ ही भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित बांधकाम इमारत परवानगी प्रणाली सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अत्याधुनिक प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे उपस्थित होत्या. या नव्या प्रणालीच्या माध्यमातून बांधकाम प्रस्ताव सादर करण्यापूर्वीच त्यांची तपासणी करता येणार आहे. प्रस्तावातील त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, नियमभंग किंवा आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रांची कमतरता याची माहिती सुरुवातीलाच मिळणार असल्याने विकासक आणि व्यावसायिकांचा मोठा वेळ वाचणार आहे. यामुळे प्रस्ताव वारंवार दुरुस्त करण्याची गरज कमी होऊन मंजुरी प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या एआय आधारित प्रणालीमुळे केवळ बांधकाम परवानगी प्रक्रिया सुलभ होणार नाही, तर शहराच्या भविष्यातील विकास नियोजनालाही मोठी मदत होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचे अधिक अचूक विश्लेषण व नियोजन करता येणार आहे. भविष्यातील नागरी विस्तार आणि पुनर्विकास प्रकल्पांसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. परिणामी, गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांची अंमलबजावणी अधिक वेगाने होऊन सर्वसामान्य मुंबईकरांनाही त्याचा थेट लाभ मिळणार आहे. विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता सुनील राठोड यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली ही प्रणाली मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासोबतच प्रशासनाची कार्यक्षमताही वाढवणार आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

Next Post

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

Next Post
‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

'देऊळ बंद २'च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार 'मुळशी पॅटर्न २'

BreakingNews

‘देऊळ बंद २’च्या यशानंतर प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; लवकरच येणार ‘मुळशी पॅटर्न २’

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

सिद्धिविनायक कॉरिडॉरवरून नवा वाद; नर्दुल्ला टँक मैदान वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.