Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अजित पवारांशिवाय पहिलीच निवडणूक; बारामतीत भव्य सभा, रॅलीशिवाय प्रचार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 6, 2026
in ताज्या बातम्या, पुणे
अजित पवारांशिवाय पहिलीच निवडणूक; बारामतीत भव्य सभा, रॅलीशिवाय प्रचार
Share on FacebookShare on Whatsapp

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बारामती तालुक्यात यंदा वेगळेच चित्र पाहायला मिळाले. हायटेक प्रचार, भव्य सभा, रॅली किंवा शक्तिप्रदर्शन न होता संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. तब्बल 9 वर्षांनंतर निवडणूक होऊनही दुःखद घटनेमुळे तालुक्यातील निवडणूक वातावरणच बदलून गेले आहे.

राष्ट्रवादी काँग््रेासने मागील काळातील विकासकामांचा आढावा मांडत ‌‘कामाच्या जोरावर‌’ मतदारांकडे साद घातली, तर भाजप, शिवसेना व अपक्ष उमेदवारांनी आगामी विकासासाठी एक संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. वैयक्तिक गाठीभेटी, मतदारांच्या समस्या समजून घेणे आणि पत्रकेवाटप यावरच भर देण्यात आला. तालुक्यात एकाही मोठ्या नेत्याची जाहीर सभा झाली नाही. मोठ्या रॅली, प्रचार फेऱ्या किंवा शक्तिप्रदर्शन पूर्णतः टाळण्यात आले. त्यामुळे प्रचाराचा सूर सौम्य आणि व्यक्तिगत पातळीवर मर्यादित राहिला. काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे काही मतदारसंघांत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक अपक्षांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत पाठिंब्याची पत्रे राष्ट्रवादीला सादर केली आहेत. यंदा अजित पवार यांच्याशिवाय पार पडणारी निवडणूक बारामतीतील मतदारांसाठी खूपच वेगळी आहे.

Previous Post

पेनड्राईव्हवर असणार्‍या ‘त्या’ दोन छिद्रांचे काम काय?

Next Post

चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव दिल्लीतल्या तुरूंगामध्ये सरेंडर!

Next Post
चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव दिल्लीतल्या तुरूंगामध्ये सरेंडर!

चेक बाऊन्स प्रकरणी राजपाल यादव दिल्लीतल्या तुरूंगामध्ये सरेंडर!

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.