Lokrakshanay
Sunday, August 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पाण्यावर धावणारी देशातील पहिली ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 7, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
पाण्यावर धावणारी देशातील पहिली ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारतात अनेक हायड्रोजनवर आधारित प्रकल्पांवर भर दिला जात आहे. हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन टेन ची ही यशस्वी चाचणी केली गेली असून हरियाणातील सोनिपत ते जिंद या मार्गावर लवकरच देहसतील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. उत्तर रेल्वेने हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारला आहे. हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत.

हायड्रोजन ट्रेनला इंधन पुरवण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारण्यात आला आहे. ही ट्रेन धुराऐवजी वाफ आणि पाणी बाहेर सोडेल, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल. पण या गाडीचा वेग आणि प्रवासी क्षमता डिझेल ट्रेनइतकीच असेल. विशेष म्हणजे, एक किलो हायड्रोजन सुमारे साडेचार लिटर डिझेल एवढे अंतर कापण्यास सक्षम आहे. या गाड्यांची देखभाल-दुरुस्तीही तुलनेने कमी खर्चिक असणार असल्याने, डिझेल ट्रेनच्या तुलनेत रेल्वे वर येणारा आर्थिक बोजा कमी होणार आहे. इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन तब्बल १० पट अधिक अंतर कापू शकते. ३६० किलो हायड्रोजनमध्ये ही ट्रेन १८० किलोमीटरचा प्रवास करू शकेल. विशेष म्हणजे, ही ट्रेन धावताना कोणताही आवाज करणार नाही, ज्यामुळे प्रवाशांना शांततापूर्ण प्रवास अनुभवता येईल. हरियाणा सरकारने नुकतीच या प्रकल्पाची माहिती दिली. जिंद स्थानकावर हायड्रोजन ही ट्रेन पोहोचली असून, लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पासाठी ऊर्जापुरवठा करण्यासाठी जिंद येथे हायड्रोजन प्रकल्प ही उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची ऊर्जा साठवण क्षमता तीन हजार किलोग्रॅम इतकी आहे. . या ट्रेनचे तिकीट दर ५ ते २५ रुपयांच्या दरम्यान ठेवले जाणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही याचा लाभ घेऊ शकतील.

 

Previous Post

मिरा भाईंदरसह वसई विरारमध्ये नायलॉन मांज्याचा वापर व विक्रीवर बंदी

Next Post

एसटी बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने मिळणार मोफत प्रवास

Next Post
एसटी बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने मिळणार मोफत प्रवास

एसटी बंद पडल्यास आता कोणत्याही गाडीने मिळणार मोफत प्रवास

BreakingNews

३१ जुलैची मुदत चुकली? विलंबित आयटीआर ३१ डिसेंबरपर्यंत भरता येणार!

खासगींसाठी कठोर, सरकारींसाठी नरमाई का? उच्च न्यायालयाचे FDAला खडे बोल

ई-20 इंधन धोरणाविरोधात तहसीन पूनावालांचे आंदोलन; केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांचा निशाणा

‘माझे घर, माझा बाप्पा’ उपक्रमांतर्गत ठाणे महापालिकेची मोफत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

१ ऑगस्टपासून मंत्री कार्यालयांमध्ये छापील वर्तमानपत्रे बंद; ई-पेपर सदस्यता अनिवार्य!

१ सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर लायसन्स अनिवार्य; ओला-उबेरच्या भाडे आणि सुरक्षेवर राज्य सरकारचे नियंत्रण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.