Lokrakshanay
Friday, June 19, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home देश -विदेश

“.. तर अख्खा देश हलवून टाकेन” – ममता बॅनर्जींचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 26, 2025
in देश -विदेश
“.. तर अख्खा देश हलवून टाकेन” – ममता बॅनर्जींचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजपाच्या बालेकिल्ल्यात घेतलेल्या जाहीर सभेत भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्रिक्षणावरून मला लक्ष्य केले जात आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारे हल्ला झाला तर अख्खा देश हलवून टाकेन, अशा शब्दांत बॅनर्जी यांनी भाजपाला इशारा दिला.

राज्यात मतुआ समाजाचे प्राबल्य असलेल्या परिसरात आज ममता बॅनर्जी यांनी एसआयआरविरोधी रॅलीचे आयोजन केले होते. मतुआ हे भाजपाचे पारंपरिक मतदार मानले जातात. तिथूनच ममता यांनी भाजपाला ललकारले. एसआयआर हे एक मोठे षडयंत्र आहे. एसआयआरच्या नावाखाली मागच्या दरवाजाने एनआरसी आणण्याचा केंद्र सरकारचा छुपा अजेंडा आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी घुसखोरीच्या प्रश्नावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या सीमा सुरक्षा बलालाही धारेवर धरले. पश्चिम बंगालमध्ये घुसखोर आहेत असा प्रचार केला जातो. पण मी म्हणते हे घुसखोर आले कुठून? त्यांना बंगालमध्ये कोणी घुसू दिले, असा सवाल बॅनर्जी यांनी केला.

 

Previous Post

मराठी माध्यमाच्या ६०० पेक्षा अधिक शाळा बंद होणार?

Next Post

मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!

Next Post
मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!

मुंबई-पुणेसारख्या कमी अंतरासाठी विमानप्रवास हा गुन्हाच!

BreakingNews

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! तब्बल ६ वर्षांनंतर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न पुन्हा एकत्र

साईभक्तांच्या श्रद्धेचा महापूर; शिर्डी साई संस्थानला वर्षभरात ६६० कोटींचे योगदान!

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.