Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 15, 2025
in मनोरंजन
झी मराठीच्या ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची अचानक एक्झिट!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही ट्विस्ट येत असतात. अनेकदा कथानकाच्या गरजेनुसार मालिकांमध्ये नव्या कलाकारांची एन्ट्री होते. तर काहीवेळा कलाकार वैयक्तिक कारणास्तव मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. अशावेळी रिप्लेसमेंटची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं असतं.

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून नुकतीच एका लोकप्रिय अभिनेत्याने एक्झिट घेतली. हा अभिनेता नेमका कोण आहे आणि त्याच्याजागी आता मालिकेत कोणाची वर्णी लागलीये. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सुद्धा या ‘सावळ्याची जणू सावली’ या सिरियलच्या टीमने सर्वोत्कृष्ट मालिकेसह अनेक पुरस्कार जिंकले. या मालिकेत प्राप्ती रेडकर ( सावली ) आणि साईंकीत कामत ( सारंग ) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सारंगच्या भावाची म्हणजेच सोहमची भूमिका या मालिकेत अभिनेता गुरू दिवेकर साकारत होता. मात्र, नुकतीच त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

Previous Post

मुंबईतून अपहरण झालेल्या ४ वर्षीय चिमुकलीचा तब्बल ६ महिन्यांनी वाराणसीतून शोध

Next Post

Sparkling Champs: A Celebration of Talent and Values at WISDOM Coaching Classes

Next Post
Sparkling Champs: A Celebration of Talent and Values at WISDOM Coaching Classes

Sparkling Champs: A Celebration of Talent and Values at WISDOM Coaching Classes

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.