Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

धक्कादायक! दिल्ली पाठोपाठ श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 15, 2025
in गुन्हेगारी, देश -विदेश
धक्कादायक! दिल्ली पाठोपाठ श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातून अद्यापही देश सावरला नाही. या घटनेला ४ दिवस पूर्ण होत नाहीत तोवर श्रीनगरमधून धक्कादायक घटना समोरआलीय. जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरजवळील नौगाम पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की परिसरातील खिडक्या फुटल्या आणि ७-८ वाहने पूर्णपणे नष्ट झाली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यातून स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पोहोचल्याचे दिसते, ज्यामुळे आगीची लाटही पसरली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. जखमींना त्वरित रुग्णवाहिकांनी रुग्णालयात नेले. स्फोटाची खबर मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य वेगाने सुरू आहे. हा प्रकार ‘व्हाइट-कॉलर’ दहशतवादी गटाच्या चौकशीशी जोडला जात आहे. यासंदर्भात नौगाम ठाण्यात या प्रकरणाची पहिली एफआयआर नोंदवली गेली होती. पकडलेले 8 आरोपी या आंतरराज्यीय मॉड्यूलचे सदस्य आहेत. स्फोट अचानक झाल्याने ठाण्यातील अनेक कर्मचारी जखमी झाले. ठाणे सुरक्षा दृष्ट्या महत्त्वाचे असल्याने परिसर सील करण्यात आला. जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण भागात सुरक्षा वाढवली असून, चौकशी आणि मदतकार्य जोरात सुरू आहे.

Previous Post

कल्याण हादरले! आठवीत शिकणाऱ्या मुलीची १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Next Post

पेट्रोल-डिझेल वाहनांवर येणार बंदी?

Next Post
पेट्रोल-डिझेल वाहनांवर येणार बंदी?

पेट्रोल-डिझेल वाहनांवर येणार बंदी?

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.