Lokrakshanay
Tuesday, April 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याण हादरले! आठवीत शिकणाऱ्या मुलीची १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 15, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
कल्याण हादरले! आठवीत शिकणाऱ्या मुलीची १९व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीने थेट १९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव रिद्धी खराडे असे आहे. ही घटना हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. धक्कदायक म्हणजे हा सर्व प्रकार तिच्या मोठ्या बहिणी समोर घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे असून इमारतीतील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

रिद्धी खराडे नावाची मुलगी उल्हासनगरातील एका बड्या नामांकित शाळेत शिकते. इयत्ता आठवीत शिकणाऱ्या रिद्धी हिचा आज शाळेत ओपन डे होता. तिने जी परिक्षा दिली होती, तिला त्याचे मार्क्स दाखविले गेले. ती सकाळी शाळेत गेली होती. शाळेतून ती दुपारी घरी परतली. शाळेतून आल्यानंतर ती चिंतेत होती. शाळेतील ओपन डे कार्यक्रमास तिची बहिणीही गेली होती. तिची आई ठाण्याला कामाला असल्याने ती कामावर गेली होती. ती तिच्या आई बहिण आणि आजीसोबत राहते. शाळेतून तिला टेन्शन आले. तिने तिच्या बहिणीसमोरच १९ व्या मजल्यावर उडी मारुन तिचे जीवन संपविले. या घटनेमुळे रौनक सिटी परिसरात एकच खळबळ माजली आहे. हा सर्व प्रकार तिच्या मोठया बहिणीसमोर घडला. लोक जमा झाले. खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. तो पर्यंत रिद्धीचे नातेवाईक तिला घेऊन नेमके कोणत्या रुग्णालयात गेले याची माहिती कोणालाच नव्हती. थोड्याच वेळात मुलीची आई आणि बहिण समोर आल्या आणि घटनेची माहिती मिळाली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. परिक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मात्र पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

ऋषभ पंत बनला भारताचा नवा ‘सिक्सर किंग’!

Next Post

धक्कादायक! दिल्ली पाठोपाठ श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी

Next Post
धक्कादायक! दिल्ली पाठोपाठ श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी

धक्कादायक! दिल्ली पाठोपाठ श्रीनगरच्या नौगम पोलीस ठाण्यात मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी

BreakingNews

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

स्मार्टफोनला पर्याय ठरतोय ‘टिन कॅन’; मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

भूमाफियांना सिडकोची चपराक; खांदा कॉलनीतील दिडशे कोटींचा भूखंड पुन्हा ताब्यात

पुणे ग्रामीण पोलिसांचा दणका: दोन सराईत टोळ्या जेरबंद, २३ गुन्ह्यांची उकल!

रेबीज लसीकरणात ‘शताब्दी’ हॉस्पिटल नंबर १; एका वर्षात २३,७३६ इंजेक्शनचा टप्पा पार

पुण्यात जाहिरात फलकांवर ‘क्यूआर कोड’ बंधनकारक; बेकायदा फलकांवर कारवाई

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.