Lokrakshanay
Thursday, June 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home क्रीडा

IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 14, 2025
in क्रीडा
IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा मास्टर प्लान तयार!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : आयपीएल २०२६ मध्ये कोणत्या खेळाडूला रिटेन केले जाणार आणि कोणत्या खेळाडूला रिलीज करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने शार्दुल ठाकुर याला त्याच्या संघामध्ये सामील केले आहे. आयपीएल २०२६ ला अजून काही महिने बाकी आहेत आणि मिनी लिलाव डिसेंबरच्या मध्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स आधीच पूर्ण तयारी करत असल्याचे दिसून येते. एमआयने शार्दुल ठाकूर आणि शेरफेन रदरफोर्ड यांना ट्रेडद्वारे विकत घेतले.

आता, त्यांची नजर केकेआरचा स्टार गोलंदाज मयंक मार्कंडेवर आहे. मयंक यापूर्वी मुंबईकडून खेळला आहे आणि जर केकेआरसोबतचा करार यशस्वी झाला तर तो पुन्हा एकदा त्याच्या माजी संघासाठी चमकू शकेल. आयपीएलच्या रिटेन्शन हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स व्यवहारात बरेच सक्रिय झाले आहेत. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील व्यवहार चर्चेचा विषय असताना, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक अशी घोषणा करण्यात आली की शार्दुल ठाकूरला एलएसजीमधून मुंबई इंडियन्समध्ये ट्रेड करण्यात आले आहे.

Previous Post

बालदिनानिमित्त ओटीटीवर पाहा ‘हे’ चित्रपट!

Next Post

लाडक्या बहिणींसाठी टेन्शन! २४ हजार महिला अपात्र

Next Post
लाडक्या बहिणींसाठी टेन्शन! २४ हजार महिला अपात्र

लाडक्या बहिणींसाठी टेन्शन! २४ हजार महिला अपात्र

BreakingNews

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान खात्यात जमा होणार!

पुण्यात भाडे नाकारणाऱ्या ४८४ रिक्षाचालकांना आरटीओचा दणका; ९ जण निलंबित!

ठाण्यातील अनेक भागांत शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद!

‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच; उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाचा आदेश केला रद्द!

‘बिग बॉस २०’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान खान पुन्हा सूत्रसंचालनाच्या भूमिकेत!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.