Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

सलमान खान अडचणीत; पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात न्यायालयाकडून नोटीस!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 6, 2025
in मनोरंजन
सलमान खान अडचणीत; पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात न्यायालयाकडून नोटीस!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससाठी चित्रपटांइतकीच जाहिरातीदेखील मोठ्या कमाईचं साधन ठरतात. पण या जाहिरातींच्याच माध्यमातून कधी कधी अडचणीही निर्माण होतात. नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता सलमान खान सध्या अशाच वादात अडकला आहेत. कोटा येथील ग्राहक न्यायालयाने पान मसाल्याच्या जाहिरातीसंदर्भात सलमान खानला नोटीस बजावली आहे. त्याने केलेल्या जाहिरातींविरुद्ध फसव्या प्रचाराचा आरोप करण्यात आला आहे. ही तक्रार वकील इंदर मोहन सिंग हनी यांनी दाखल केली असून, पान मसाल्याच्या जाहिरातींवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की या जाहिराती ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि युवकांमध्ये चुकीचा संदेश पसरवतात.

ग्राहक न्यायालयात दाखल याचिकेत म्हटले आहे की, राजश्री पान मसाला बनवणारी कंपनी आणि तिचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर सलमान खानने उत्पादनाचे वर्णन “केसरयुक्त इलायची” आणि “केसरयुक्त पान मसाला” असे करून ग्राहकांची दिशाभूल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, सुमारे ४ लाख प्रति किलो दराने मिळणारा केसर फक्त ५च्या पाउचमध्ये वापरणे शक्यच नाही. तक्रारीत आणखी नमूद करण्यात आले आहे की अशा प्रकारच्या जाहिराती युवकांना पान मसाला खाण्यास प्रवृत्त करतात, ज्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. यावर न्यायालयाने सलमान खानला औपचारिक उत्तर सादर करण्यास सांगितले असून, पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Previous Post

धक्कदायक! क्रिकेट खेळताना तरुणाचा मैदानावरच मृत्यू

Next Post

नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा

Next Post
नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा

नवी मुंबई विमानतळावर अपोलो रुग्णालायाकडून २४ तास वैद्यकीय सेवा

BreakingNews

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

कल्याणमध्ये अधिक मासानिमित्त अनोखा उपक्रम; ३३ कष्टकरी महिला विक्रेत्यांचा साडी व मिठाई देऊन सन्मान!

पुण्यात नाट्यगृहांच्या आरक्षणातील मक्तेदारी संपणार; ऑनलाइन बुकिंग प्रणालीला गती!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.