Lokrakshanay
Wednesday, April 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

“ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस…”, महेश मांजरेकर यांच्याबद्दल सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 31, 2025
in मनोरंजन
“ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस…”, महेश मांजरेकर यांच्याबद्दल सिद्धार्थ जाधवचे वक्तव्य
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई, शशांक शेंडे,सिद्धार्थ जाधव हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

आता अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकताच लोकमत फिल्मीबरोबर संवाद साधला. यावेळी त्याने महेश मांजरेकर आणि चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले.  महेश मांजरेकर यांच्याबरोबरच्या बॉण्डिंगबाबत सिद्धार्थ म्हणाला, “ते माझ्या आयुष्यातील बापमाणूस आहेत. त्यामध्ये काही दुमत नाही. मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. मला बरं वाटतं की फिल्ममेकिंग किंवा या क्षेत्रातील काही शिक्षण घेतलं नाही. आपण काम करत-करत शिकत आलो आहे. प्रत्येक चित्रपटाच्यावेळी ते मला मार्गदर्शन करत असतात.त्यातूनच मी शिकत असतो”, असे म्हणत त्याने महेश मांजरेकर यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Previous Post

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!

Next Post

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

Next Post
११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.