Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 30, 2025
in मनोरंजन
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम माधवी निमकरनं मुंबईत घेतलं दुसरं घर
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या नव्या घराची स्वप्नपूर्ती केल्याचं पाहायला मिळालं. मराठी मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळींनी मुंबई या मायानगरीत हक्काचं घर खरेदी केलं. भाग्यश्री मोटे, अनुजा साठे, मीरा जोशी यांनी नवीन घर घेतलं. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय अभिनेत्रीनंही तिचं मुंबईत दुसरं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे, ही अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मुळे घराघरांत पोहोचलेल्या माधवी निमकरनं मुंबईत हक्काचं दुसरं घर खरेदी केलं असून याबद्दलची खास पोस्ट अभिनेत्रीनं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. माधवी निमकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते. माधवी फिटनेस-फ्रिक आहे, त्यामुळे योगाचे अनेक व्हिडीओही ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. अशातच माधवीनं तिच्या मुंबईतल्या दुसऱ्या नव्या घराचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Previous Post

आमिर खानला ‘आर.के.लक्ष्मण पुरस्कार फॉर एक्सलन्स’ पुरस्कार जाहीर

Next Post

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!

Next Post
हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरचे “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.