Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पोस्ट ऑफिसही झाले हायटेक, आता QR कोडद्वारे करता येणार पेमेंट

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 29, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
पोस्ट ऑफिसही झाले हायटेक, आता QR कोडद्वारे करता येणार पेमेंट
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : शासकीय कार्यालयात सुविधेपोटी आकारले जाणारे शुल्क नगदी, चेक किंवा डीडीद्वारे होतात, मात्र पोस्टाने आता एक पाऊल पुढे टाकत विविध सुविधांसाठी आकारले जाणारे शुल्क हे ऑनलाइन म्हणजे क्युआर कोडद्वारे नागरिकांना भरता येणार आहे. पोस्टाने सुरू केलेल्या डिजिटल पेमेंट सुविधेमुळे नागरिकांना सुट्या पैशाचा सतावणारा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी माहिती टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राचे संचालक अभिजित बनसोडे यांनी केले.

याबाबत माहिती देताना बनसोडे म्हणाले, या नवीन डिजिटल सुविधेमुळे ग्राहकांना व्यवहार अतिशय सुलभ , सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने करता येतील. त्यामुळे सुटे पैसे जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही. स्पीड पोस्ट, पत्र, स्पीड पोस्ट पार्सल, मनी ऑर्डर या मोठ्या प्रमाणातील टपाल बुकिंग, विविध बिल भरणे, तिकीट विक्री, फिलाटेली तिकिटांची खरेदी तसेच फ्रॅकिंग मशीन रिचार्ज या सर्व सेवांसाठी ग्राहकांना क्युआर कोड स्कॅन करून डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे.

Previous Post

कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

Next Post

रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

Next Post
रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

रबाळे पोलीसांची कामगिरी: अमेरिकन डॉलरच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी जेरबंद

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.