Lokrakshanay
Monday, August 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2025
in गुन्हेगारी, पुणे
बावधनमध्ये परदेशी इ-सिगारेटचा साठा जप्त
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : भारत सरकारने प्रतिबंध केलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेटचा दोन लाख ३२ हजार रुपयांचा साठा अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत बावधन येथे जप्त करण्यात आला आहे. रविवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास बावधनमधील शिंदेनगर येथे ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस हवालदार गणेश बाबासाहेब करपे यांनी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधनमधील एका दुकानात आरोपीने परदेशी बनावटीच्या विविध कंपन्यांच्या इ-सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी दुकानावर छापा टाकून संपूर्ण साठा जप्त केला आहे. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Previous Post

छठ पूजेसाठी ‘अर्ध्य’ देण्यासाठी नैसर्गिक तलावात परवानगी

Next Post

मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

Next Post
मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.