Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”
Share on FacebookShare on Whatsapp

कर्जत : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेले पॅकेज फसवे असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) “काळी दिवाळी” साजरी करून निषेध नोंदवला. कर्जत येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी सरसकट कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आली.

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. मात्र सरकारकडून घोषित मदत शेतकऱ्यांच्या खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका या वेळी आमदार पवार यांनी केली. सरकारने पॅकेजच्या नावाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देईपर्यंत आम्ही रस्त्यावर संघर्ष करत राहू, असा इशारा त्यांनी दिला.

Previous Post

‘ठरलं तर मग’: पूर्णा आजी येणार परत!

Next Post

देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!

Next Post
देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!

देशातील सर्वात मोठे रेडिएशन थेरपी केंद्र उभारणार नवी मुंबईत!

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.