Lokrakshanay
Sunday, August 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 14, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून मागील सहा महिन्यांत दोन लाख २७ हजार ८९५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १२.७६ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक २.३५ कोटींचा दंड सप्टेंबर महिन्यात वसूल झाला आहे. दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. या काळात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुणे विभागाने पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिवाळीमुळे जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी फलाट तिकीट ही सेवा बंद करण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून कारवाई केली जाणार आहे

Previous Post

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारणार इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक्स हब

Next Post

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

Next Post
चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

BreakingNews

शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात प्रशासनाची कडक पावले; ७० जणांवर कारवाई!

गुटख्याचे पाऊच होणार इतिहासजमा; आता छोट्या डब्यातच मिळणार पान मसाला – केंद्र सरकारचा निर्णय

डी-मार्टमधून १४,९४९ रुपयांचे किराणा सामान चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

१ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य!

२०२९ पर्यंत सगळ्या लोकल मेट्रोसारख्या वातानुकूलित होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

खतांसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; ठाण्यात १५ ऑगस्टपासून ‘ऑनलाइन बुकिंग’ सुविधा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.