Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 8, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
दिवाळीत रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी, पोलिसांचे आदेश
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टॉल आणि फटाके वाजविण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली अहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचे आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

फटाके वाजविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली आखून दिली आहे. ध्वनी आणि वायू प्रदुषण टाळण्यासाटी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटम बॉम्ब’ वाजविणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रुग्णालये, तसेच शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या १०० मीटर परिसरात शांतता क्षेत्र आहे. या भागात दिवसा आणि रात्री फटाके वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे. फटाके विक्रेत्यांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. पुणे शहर परिसरात २० ते २४ ऑक्टोबर या कालवधीत तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महामार्गावर, पुलावर फटाके वाजविणे, अग्निबाण उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा १२५ डेसीबलपेक्षा जास्त नसावी, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमावलीचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; उभारणार स्वतंत्र पोलिस ठाणे, १०८ पदांची नेमणूक

Next Post

मोखाडा पोलिसांची कामगिरी: १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

Next Post
मोखाडा पोलिसांची कामगिरी: १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

मोखाडा पोलिसांची कामगिरी: १२ तासांच्या आत खूनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

BreakingNews

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.