Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 3, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
ठाणे पोलिसांची कामगिरी; महिलांच्या रेल्वे डब्यात दागिने चोरी करणाऱ्या महिलेला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर महिलांच्या रेल्वे डब्यात प्रवास करण्याच्या बहाण्याने चढून गर्दीचा गैरफायदा दागिने चोरी करणाऱ्या महिलेला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली. कविता लोखंडे (३३) असे तिचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच तिच्याकडून २७.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

गेल्याकाही वर्षांमध्ये मध्य रेल्वे मार्गावर मुंबईत कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा अनेक चोरटे घेतात. अंबरनाथ येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिला २३ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वरुन अंबरनाथच्या दिशेने प्रवास करत होत्या. त्या रेल्वे डब्यामध्ये प्रवेश करताना अचानक त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र एका महिलेने हिसकावले. संबंधित चोर महिला पळून जात असताना तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने तिचे नाव कविता लोखंडे असल्याचे सांगितले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तिचा अभिलेख तपासला असता, तिने यापूर्वी अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणले असून तिच्याकडून २७.५ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात तिला अटक केली आहे.

Previous Post

राज्यात आगीचे सूत्र सुरूच; नालासोपाऱ्यात ९ मजली इमारतीत आग

Next Post

उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड

Next Post
उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड

उत्सवाच्या काळात बनावट चलन बदली करणारी टोळी गजाआड

BreakingNews

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.